Department of Philosophy
Image

Mr. SAKHARAM GORE
Mobile: 9423440622
E-mail : Goresy1975@gmail.com
Designation : Head & Assistant Professor

Department Profile

Course (UG) : Philosophy
Year of the Establishment : 1992
Introduction of semester system : 2006-07
Introduction of Choice Based Credit System : 2019-20
Course offered : As per SRTMU, Nanded

विभागाचे ध्येय :

“तत्त्वज्ञान हे ज्ञान, तर्क, वास्तविकता, नीतीनियम आणि मूल्यांबद्दल चिकित्सक, टीकात्मक आणि सर्वसमावेशक पद्धतीने परीक्षण होय. तत्त्वज्ञान विज्ञान, नैतिकता, कला, साहित्य, धर्म, सामाजिक आणि नैसर्गिक जगतात उद्भवणाऱ्या समस्यांशी संबंधित आहे. त्यानुसार तात्त्विक चिंतन चिरस्थायी विषयांबद्दल असणाऱ्या कुतूहलाचे विवेचन करते तसेच आपणास जीवन विवेकाने आणि संवेदनशीलतेने जगण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत करते.”

विभागाची दृष्टी :

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवणे हे तत्वज्ञान विभागाचे ध्येय आहे. भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही दृष्टीकोनातून शास्त्रीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे आणि भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही परंपरेतील समकालीन तात्विक सिद्धांतांचा अभ्यास करणे.

ध्येय आणि उद्दिष्टे :

तत्त्वज्ञान विभागाचे ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करून तात्विक विचारांद्वारे विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करणे आणि तीक्ष्ण करणे हे आहे.

1. तत्त्वज्ञान विद्याशाखा म्हणून समजून घेणे त्यातील शैक्षणिक वैशिष्ट्य आणि अध्यापनाचे विषय जाणून घेणे.

2. स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि वैविध्यपूर्ण दृष्टिकोनामध्ये कल्पकतेने चिंतन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे आणि समाजाचे एक जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास करणे.

3. तात्विक मूल्यांचा अभ्यास करून युक्तिवाद समजून घेणे आणि तयार करणे.

4. जटिल समस्यांचे वर्णन आणि विश्लेषण करणे.

5. विद्यार्थ्यांना चिकित्सक आणि रचनात्मक पद्धतीने नैतिक समस्या आणि निर्णयाकडे पाहण्यास शिकविणे.

Additional responsibilities held by Philosophy Department

Name of the Faculty Responsibilities
डॉ.गोरे.एस.वाय *पॉलिसी मेकिंग अकॅडमिक बॉडीज (BOS) चे सदस्य
*विद्यार्थी पालक समन्वय समिती

Research

Research Supervisor: Dr.S.Y. Gore
Research Center : Mahatma Basweshwar College, Latur
Sr. No. Name of the Research Scholar Year of Registration Status
1 SONKAMBLE SATISH RAMKISHAN July 2021 Registered

MINAR RESEARCH PROJECT(UGC): “गांधींजींची अहिंसेची संकल्पना:एक तात्विक विश्लेषण”

Year wise Students Strength of Philosophy
Year Total
2017-18 47
2018-19 59
2019-20 53
2020-21 32
2021-22 40
2022-23 77
Result Analysis
Year Percentage (%)
2017-18 100
2018-19 81.25
2019-20 100
2020-21 90.90
2021-22 100

STUDENTS ACHIEVEMENT IN THE DEPARTMENT

Sr.No Name of the Student class Mark’s Year
1 SONKAMBLE ASHISH B.A.S.Y 68/67=135 2020-21
2 PAWAR DIPALI MADHUKAR B.A.F.Y 68/58=118 2017-18
3 DEVRUSHI SHIVYOGI Ravishankar B.A.S.Y 53/57=110 2020-21
4 WADJE RUSHIKESH Prakash B.A.T.Y 52/57=109 2021-22
5 GAIKWAD AMRAPALI BABU B.A.S.Y 51/51=102 2020-21
6 JHUMBAD JANABAI PUNDALIK B.A.S.Y 49/51=100 2021-22

Special Achievement :

1) WADJE RUSHIKESH Prakash (2021-22) scored highest marks inthe College .

Strength :

Qualified and committed faculties in the department.

Faculties are awarded Ph. D Degree.

CCTV in Classrooms.

Future Plans of the Department :

TO STRENGTHEN THE DEPARTMENTAL INTAKE CAPACITY THROUGH INNOVATIVE PRACTICES.

TO START POST GRADUATION COURSE IN PHILOSOPHY.

TO PARTICIPATE AND ORGANIZE STATE / NATIONAL LEVEL CONFERENCES / SEMINARS / WORKSHOPS.

TO EDUCATE THE STUDENTS WITH MORE CAPACITIES OF KNOWLEDGE, RESEARCH AND USE OF DIFFERENT TEACHING METHODS.


Activity

2018-19
Sr.No Name of the Activities Date Number Of Beneficiaries View/Download
1 तत्वज्ञान अभ्यासमंडळ उदघाटन व व्याख्यान विषय: पाश्यात्य तत्वज्ञानाचा इतिहास वक्ते: डॉ.माधव कांबळे अध्यक्ष:प्रो.डॉ.हरिदास राठोड 04/02/2019 32 Click More

2020-21
Sr.No Name of the Activities Date Number Of Beneficiaries View/Download
1 गांधी पुण्यतिथी व व्याखान: मा.गांधीच्या विचारांची प्रासंगिकता वक्ते : डॉ.उमाकांत. पदमवार अध्यक्ष:प्रो.डॉ.हरिदास राठोड 30/12/2020 38 Click More
2 एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार: विषय: ईश्वरसर्वसामान्याचावतत्वचिंतकांचा वक्ते:डॉ.नवनाथ.रासकर अध्यक्ष:प्रो.डॉ.हरिदास राठोड 24/04/2021 66 Click More

2021-22
Sr.No Name of the Activities Date Number Of Beneficiaries View/Download
1 एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार: विषय: स्वामी विवेकानंदाचे बहुपेडी व्यक्तीमत्व वक्ते: डॉ.प्रदिपकुमार माने अध्यक्ष:प्रो.डॉ.हरिदास राठोड 04/02/2022 60 Click More
2 एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार: विषय: समाजसुधारणेत स्त्री संताचे योगदान वक्ते: डॉ ज्ञानेश्वर भोसले अध्यक्ष:प्रो.डॉ.हरिदास राठोड 14/03/2022 64 Click More
3 एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार: विषय: संत कबीरांची गुरूसंकल्पना वक्ते: डॉ सुधा पंडित अध्यक्ष:प्रो.डॉ.हरिदास राठोड 06/09/2022 51 Click More
4 तत्वज्ञान अभ्यासमंडळ उदघाटन व व्याख्यान विषय: सामाजिक तत्वज्ञानाची प्रासंगिकता वक्ते: डॉ.माधव कांबळे अध्यक्ष:प्रो.डॉ.हरिदास राठोड 06/09/2022 39 Click More