महाविद्यालयातील प्राचार्यांच्यामार्गदर्शनाखालीमहाविद्यालयीन "संस्कारवार्षिकअंक" समितीगठीतकरण्यातआलेलीआहे. यासमितीच्यामार्गदर्शनाखालीवार्षिकअंककाढण्यातयेतो. संस्कारयावार्षिकअंकामध्येमहाविद्यालयीनविद्यार्थ्यांच्याकलागुणांनावावमिळण्यासाठीकथा, कविता ,विनोदयाचबरोबरविद्यार्थ्यांचेग्रामीणजीवनातीलअसणारेअनुभवयाअंकातप्रकाशितकरण्यातयेतात. यावार्षिकअंकामध्येविविधसमित्यावविभागाचेअहवालहीयाप्रकाशितकरण्यातयेतात.
ग्रामीणमहाविद्यालयाचापरिसरहाडोंगराळभागामध्येअसल्यामुळेमहाविद्यालयातयेणारेविद्यार्थीवाडी ,तांड्यावरील ,गोरगरिबांची, रोजमंजुरीकरणाऱ्यांची, सर्वसामान्यपरिस्थितीलमुलेमुलीअसल्यामुळे 2017- 18 ते 2019 -20 याकालावधीतीलवार्षिकअंकहाआमच्यावार्षिकअंकसमितीनेदुष्काळविशेषांकअंककाढण्याचेठरविलेहोते. त्याचप्रमाणेविद्यार्थ्याकडूनवास्तवलेखनजमाकरूनहाअंकसमितीनेप्रकाशितकेला. 2020 -21 याकालावधीतकरोणाहामोठ्याप्रमाणातवाढल्यामुळेयावर्षीचावार्षिकअंकप्रकाशितकरण्यातआलानाही.
2021 -22 हेवर्षस्वातंत्र्याचे "अमृतमहोत्सवीवर्ष" असल्यामुळे प्राचार्यांच्यामार्गदर्शनाखालीसंस्कारअमृतमहोत्सवविशेषांककाढण्याचेठरलेवत्यासअनुसरूनसर्वलेखनसाहित्यजमाकरूनअतिशयसर्वांगसुंदरअंकसमितीनेकाढलाआहे.
1) संस्कार त्रिवार्षिक दुष्काळ विशेषांक 2017 - 18 ते 19-20 Click Here
2) संस्कार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष अंक 2021-22 Click Here
1 | मुख्य संपादक | प्राचार्य प्रो. डॉ. हरिदासराठोड |
2 | कार्यकारी संपादक | प्रो. डॉ. पंडितशिंदे |
3 | सहसंपादक | प्रो. डॉ. गुरुनाथकल्याण |
4 | सहसंपादक | प्रा.डॉ. नागोरावआवडे |
5 | सहसंपादक | प्रा.सुभाषकनकुटे |
6 | सहसंपादक | प्रा. डॉ.महेशपेंटेवार |
7 | सहसंपादक | प्रा. डॉ. शिल्पाशेंडगे |
8 | सहसंपादक | प्रा. गोविंदपांडे |