Department of Sports
Image

Mr. SUBHASH DETHE
Mobile: 9423614732
E-mail : skdethe2015@gmail.com
Designation : Director of Physical Education

क्रीडा विभाग

      विमुक्त जाती सेवा समिती वसंत नगर कोटग्याळ ता. मुखेड जिल्हा. नांदेड संचलित,.. ग्रामीण(ACS ) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड या महाविद्यालयाची स्थापना 1991 ला झालेली आहे. या संस्थेचे उद्दिष्टे ग्रामीण भागातल्या( एस.सी, एस.टी ओबीसी) आणि विमुक्त जातीतील होतकरू गरीब, वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण व शारीरिक शिक्षण मिळावे हा मुख्य उद्देश आहे.

      आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब हे आणि सचिव श्री. माननीय गंगाधररावजी राठोड साहेब हे दोन महाविभूती स्वतः विमुक्त संवर्गातील असल्यामुळे या भागातील विद्यार्थी देखील मागासवर्गीय आहेत. त्यांना शिक्षणाचा आणि खेळाचा निश्चितच या महाविद्यालयात फायदा झालेला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील खेळाडू देशी खेळाविषयी अत्यंत चपळ आहे त्यांना कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, धावणे ,(रनिंग) क्रिकेट कुस्ती, जिम तायक्वांदो पोहणे (जलतरण) इत्यादी खेळाविषयी त्यांना त्यांच्या विद्यापीठ स्तर, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती होण्यासाठी संस्थेने इ.स. १९९१ ला क्रीडा विभागाची स्थापना केलेली आहे. त्यात आमच्या महाविद्यालयाचे खेळाडू विविध खेळात प्राविण्य मिळविलेली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आमचे महाविद्यालय तत्पर आहे.

      तसेच क्रीडा विभागात मुला मुलींच्या शारीरिक बौद्धिक भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचाली द्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षण होय. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. तसेच आत्मविश्वास, सदाचार, धर्य, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, दया, न्याय, तत्परता निष्ठा इत्यादी वैयक्तिक गुणांचा विकास शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होतो. तसेच सहकार्य बंधुभाव, आदरभाव, सहानुभूती परोपकारबुद्धी, संघभावना, निष्ठा, खिलाडूवृत्ती, नेतृत्व, आज्ञाधारकपणा, सेवाव्रती, सत्यप्रियता, राष्ट्रीय एकात्मता इत्यादी गोष्टी शारीरिक शिक्षणातून मिळत असतात. अशा माध्यमातून आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविले आहे. त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे.

Year 2017-18

Sr. No Name of Capacity Development & Skill achievement program DD/MM/YY No. of Beneficiaries View / Download
1 Taekwondo & Selection 2017-18 06 View / Download

Year 2018-19

Sr. No Name of Capacity Development & Skill achievement program DD/MM/YY No. of Beneficiaries View / Download
1 Taekwondo B Zone Competition 18/08/2018 19 View / Download
2 Taekwondo Central Zone Competition 01/01/2019 40 View / Download
3 Swimming Competition Organization 2018 02 View / Download
4 Taekwondo Competition University Level 2018 03 View / Download
5 Kabbddi University Selection 06/03/2019 02 View / Download
6 Cricket University Coaching Camp 2018 02 View / Download
7 Cricket B zone University Certificate 2018 16 View / Download
8 Shot-Put 2018-19 01 View / Download
9 Taekwondo Competition University Level Selection 2018-19 02 View / Download

Year 2019-20

Sr. No Name of Capacity Development & Skill achievement program DD/MM/YY No. of Beneficiaries View / Download
1 Running 400 M, 1500 M, 400*100 30/11/2019 02 View / Download
2 Volleyball University Level Selection 19/09/2019 01 View / Download
3 Wrestling B zone 2nd Prize 16/09/2019 02 View / Download
4 Swimming University Level 1st Prize. 09/10/2019 04 View / Download
5 Rely Race University Level 1st Prize 400*400, 400 M. 30/11/2019 01 View / Download
6 Cross Country B Zone Organization 13,14/ Aug 2019 50 View / Download
7 Cross Country B Zone 3rd Place 14/08/2019 06 View / Download

Year 2020-21

Sr. No Name of Capacity Development & Skill achievement program DD/MM/YY No. of Beneficiaries View / Download
1 Aroghyasathi Yogasane Ek Divsiy Rajyastriy Webinar Vykhate : Dr. V.R. Parihar SRTMU Nanded 12/06/2021 140 View / Download
Video Link
2 Tin Divsiya Yog shibir Vyakhate yogacharya Dr. Ram Vilas Ladha, Shri. Ashok ji Talekar: Parbhani 19June to 21 June 2021 122 View / Download
Video Link
Video Link

Year 2021-22

Sr. No Name of Capacity Development & Skill achievement program DD/MM/YY No. of Beneficiaries View / Download
1 Volleyball Selection University Level , I.U.T. Participation’s 19/12/2021 01 View / Download
2 Kho-Kho “B” Zone organization Men & Women 23/12/2021 86 View / Download
3 Kho-Kho “B” Zone 3rd place 23/12/2021 06 View / Download