Department of Marathi
Image

Dr. PANDIT SHINDE
Mobile: 9623877738
E-mail : pandit shinde598@gmail.com
Designation : Head & Professor
Image

Dr. KAVITA LOHALE
Mobile: 9890880192
E-mail : kavitalohale76@gmail.com
Designation : Assistant Professor

मराठी विभाग

मराठी विभागाची स्थापना :

महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच सप्टेंबर 1991 ला झाली.

पदवी अभ्यासक्रम : बी.ए. प्रथम, द्वितीय, तृतीय, – (ऐच्छिक)

बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., प्रथम व द्वितीय वर्ष -(द्वितीय भाषा)

विभागाची उद्दिष्टे :

भाषिक कौसल्याचा विकास

साहित्य समाज व संस्कृती यांची सांगड घालणे.

तौलनिक पध्दतीने भाषाभ्यास करणे. विभागाची वैशिष्टये

उत्तम निकाल

स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन

दलित व ग्रामीण साहित्याचे अध्यापन

लोकसाहित्यांचे संकलन व संशोधन

विभागाची अध्यापन पध्दती

अध्यापन - व्याख्यान पध्दती

अध्ययन - टिप्पण, बहुपर्यायी प्रश्न

मुल्यांकन - घटक चाचणी, अंतर्गत

मुल्यांकन परीक्षा, विद्यार्थी चर्चासत्र, गटचर्चा

भविष्यातील नियोजन :

संवाद कौशल्याचे अभ्यासक्रम चालविणे राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करणे.

स्वतंत्र ग्रंथालय निर्माण करणे संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे

नाटक, एकांकिका, पथनाटय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.

लघु व दीर्घ संशोधन प्रकल्प प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे.


मराठी विभागाने 2017-18 ते 2021-22 वर्षात घेतलेल्या कार्यक्रमाचा आढावा

अक्र कार्यक्रम दिनांक उपस्थिती येथे क्लिक करा पहा / डाउनलोड
1 चर्चासत्र 25-8-2017 54 Click More
2 मराठी भाषा गौरव दिन वक्ते. प्रा.शंकर राठोड 27-2-2018 84 Click More
3 मराठी भाषा मंडळ उद्घाटन व्याख्याते हरिदास फेरे 11-2019 66 < /td> Click More
4 मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती 12-1-2019 53 Click More
5 शैक्षणिक सहल राहेर, बासर 19-2-2019 31 Click More
6 मराठी भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन – वक्ते डॉ. डि. के. आहेर 4-9-2019 79 Click More
7 व्याख्यान वक्ते डॉ.शंकर विभुते 5-10-2019 67 Click More
8 मराठी भाषा गौरव दिन व्याख्याते श्रीनिवास मस्के 27-2-2020 19 Click More
9 ई-चर्चासत्र–व्याख्यात्या प्राचार्य, सुनिता देशमुख अमरावती 13-1-2021 353 Click More
Video Link
10 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वक्ते शंकर विभुते 23-1-2021 61 Click More
11 व्याख्यान प्रा.विलास वैद्य 28-1-2021 40 Click More
12 मराठी भाषा गौरव दिन वक्ते -एकनाथ डुमणे 27-2-2021 42 Click More
13 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वक्ते-प्रा. गणेश चंदनशिवे मुंबई 26-1-2022 52 Click More
Video Link
Video Link
Video Link
14 कथाक थन प्राचार्य चंद्रशेखर कळसे 27-1-2022 82 Click More
15 कवी संमेलन प्रमुख कवी—डॉ. विनायक पवार, शंकर राठोड नारायण पुरी, अरुण पवार 28-1-2022 82 Click More