Course (UG) : | History |
Year of the Establishment : | 1991 |
Introduction of semester system : | 2006-07 |
Introduction of Choice Based Credit System : | 2019-20 |
Course offered : | As per SRTMU, Nanded |
ग्रामीण ( कला वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालयाची स्थापना 1991 साली झाली. या बरोबरच इतिहास विभागाचीदेखील स्थापना झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजविणे, इतिहास विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करणे यासाठी इतिहास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. इतिहासामध्ये झालेल्या चुका वर्तमान आणि भविष्यकाळामध्ये होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना इतिहासाचे धडे देऊन जागृत करणे. या बरोबरच विद्यार्थ्यांना इतिहासामधे घडून गेलेल्या महापुरुषाची ओळख, त्यांच्या कार्याची जाणीव करून देणे. यासाठी इतिहास विभाग कटिबद्ध राहील.
इतिहास विभागाचे पहिले विभागप्रमुख म्हणून प्राध्यापक शानेवार यांनी विभागाची जबाबदारी सांभाळली. तसेच १९९२ मध्ये इतिहास विभागाचे दुसरे विभाग प्रमुख म्हणून प्रा. ए. जी. भवरे यांनी विभागाचा कार्यभार सांभाळला. याच कार्यकाळात सन १९९४ मध्ये प्रा. एन. यु. नाईक यांची नियुक्ती इतिहास विभागात करण्यात आली
इतिहास विभागाला बळकटी देण्यासाठी विभागातील सर्व विभागप्रमुखांनी व त्यांच्या सहकार्यांनी मोलाचे योगदान दिले.
१. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण करणे.
२. ऐतिहासिक स्थळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना रोजगाराची संधी प्राप्त करून देणे.
३. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजविणे.
४. ऐतिहासिक स्थळांची ओळख करून देणे.
५. प्राचीनकालीन कला व स्थापत्य यांची ओळख करून देणे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवणे हे इतिहास विभागाचे धेय्य आहे.विद्यार्थामध्ये देश भक्तीची भावना आणि श्रद्धा निर्माण करून सच्चा राष्ट्रवादी, देशाचे नेतृत्व करणारा तरुण निर्माण करणे. इतिहासात झालेल्या चुका वर्तमान व भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा वर्तमान व भविष्यकाळ कसा सुकर होईल यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे.
Name of the Faculty | Responsibilities |
---|---|
प्रा. एन. यु. नाईक | १. शिस्त समिती २.तक्रार निवारण समिती ३. विद्यार्थी उपस्थिती समिती |
Year | Total |
---|---|
2017-18 | 139 |
2018-19 | 163 |
2019-20 | 126 |
2020-21 | 110 |
2021-22 | 111 |
Year | Total |
---|---|
2017-18 | 95.86 |
2018-19 | 94.55 |
2019-20 | 100 |
2020-21 | 100 |
2021-22 | 100 |
Qualified and committed faculties in the department.
CCTV in Classrooms
TO START POST GRADUATION COURSE IN HISTORY
TO PARTICIPATE AND ORGANIZE STATE / NATIONAL LEVEL CONFERENCES / SEMINARS / WORKSHOPS.
TO EDUCATE THE STUDENTS WITH MORE CAPACITIES OF KNOWLEDGE, RESEARCH AND USE OF DIFFERENT TEACHING METHODS.
Sr.No. | Name of the Activities | Date | Number Of Beneficiaries | View / Download |
---|---|---|---|---|
1 | "काश्मीर प्रश्न व 370 कलम" : प्रा. नाईक एन.यु. | 30.08.2019 | 55 | View / Download |
2 | "इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन व व्याख्यान" : डॉ. अनिल कठारे श्री शिवाजी कॉलेज कंधार. | 30.09.2019 | 70 | View / Download |
3 | "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन" : प्रमुख वक्ते: डॉ. राम कृष्ण बदनेसर | 10.03.2021 | 73 | View / Download |
4 | "छत्रपती शिवरायांचे मुस्लिम विषयक धोरण" : प्रमुख वक्ते: डॉ. विठ्ठलराव घुले परभणी | 21.05.2021 | 100 | View / Download |
5 | "कल्याण येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती." : प्रा.नाईक एन.यु.ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर | 28.03.2022 | 23 | View / Download |
6 | "मुखेड व परिसराचा ऐतिहासिक मागोवा" : प्रमुख वक्ते: श्री गुरु सिद्ध दयाळ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेटमोगरा. | 08.04.2022 | 39 | View / Download |