सांस्कृतिक विभाग

      संस्कृति विभाग महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे या विभागात द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्यात असलेले सुप्त गुण विकसित करण्यासाठी व विद्यापीठ स्तरातील अनेक उपक्रम सांस्कृतिक विभाग राबवत आलेलाआहे.वेगवेगळ्या कला प्रकाराचे नाविन्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांनावाव देण्याचे कार्य संस्कृती विभागानेवतीने करण्यात आले आहे .

      विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयीन युवक महोत्सवाची तयारी करने महाविद्यालय विद्यार्थी विकास समिति मार्फत स्नेहसंमेलनात विविध स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे मनात वाड : मयीन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, संगीत स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादि स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण करण्यात येते.

      महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने आजपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने प्राप्त परिपत्रकानुसार अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात अनेक पारितोषक प्राप्त करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांना वावदिलेला आहे.त्यात लावणी,भारुड,आदिवासी नृत्य, सुगम संगीत,कवाली,फोक आर्केस्ट्रा,मूका अभिनय,व्यंगचित्रकला, लोकगीत, गझलआदी कला प्रकारात पारितोषिक प्राप्त करून महाविद्यालयाचे मान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. या विभागाचे सांस्कृतिक विभाग डॉ. प्रा. गुरुनाथ कल्याण (प्रमुख),डॉ.महेशपेंटेवार (सदस्य), प्रा.डॉ.चव्हाण व्हि. पी.(सदस्य), डॉ.शिंदे पी.ए.(सदस्य), सौ.ईट्टकापल्ले ए.पी (सदस्य), सौ.शेंडगे एस.एन.(सदस्य), सौ. लोहाळे के.सी.(सदस्य), श्री मठपती व्हि.एस.(सदस्य), डॉ.नागोराव आवडे (सदस्य), डॉ. सखाराम गोरे (सदस्य), प्रा. सुभाष कनकुटे (सदस्य) या विभागा अंतर्गत कार्य केले आहे.

सांस्कृतिक समिती (2022-23) :

अ.क्र. नाव पद
1 डॉ. कल्याण जी. एस. प्रमुख
2 डॉ.पेंटेवारएम. एस. सदस्य
3 प्रा.कनकुटे एस.आर. सदस्य
4 डॉ.नागोरावएन.एच. सदस्य
5 डॉ.सौ. शेंडगे एस. एन. सदस्य
6 डॉ. गोरे एस. वाय. सदस्य

सांस्कृतिक विभागाचे उपक्रम

Sr.No. Name of capacity Development and Skill achievement program DD/MM/YY Number of Beneficiaries View / Download
1 "West" Divisional Inter University 19 December 2017 MohanlalSukdi Selection of Students at University Rajasthan 15/12/2017 01 Click More
2 Honoring Ceremony on the occasion of University Anniversary Student Group Singing of our college for receiving prize in Indian State Level Youth Festival Swa.Ra.ti M. felicitated on behalf of University Nanded 18/09/2017 01 Click More
3 Gadering 2017 18 14/02/2018 to 16/02/2017 Click More
4 Kargil Victory Day URI Surgical Strike 26/07/2019 79 Click More
5 "Vilas" Inter College Youth Festival 2019-20 20/09/2019 Click More
6 Gadhering 2019-20 15/02/2000 to 17/02/2000 352 Click More
7 Also in commemoration of 75 years of AmritMahotsav, there is an online national patriotic song-singing competition 25/11/2022 27 Click More
Video Link
8 Geetgayan,Vad-Vivad,vatutvaspardha 28/04/20/22 To 30/04/2022 105 Click More