CERTIFICATE COURSE IN PHILOSOPHY

           आमच्या तत्त्वज्ञान विभागाचा उद्देश आमच्या विद्यार्थ्यांची जन्मजात सहनशीलता आणि जिज्ञासा बळकट करणे, अपयशाची भीती दूर करणे आणि त्यांना सर्जनशीलपणे समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ज्ञान देणे हा आहे. कारण मुळातच तत्त्वज्ञानाचे कामच पडलेल्या प्रश्नांची उकल करणे, पडलेल्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे आणि समस्यांचे निराकरण करणे आहे. म्हणूनच जेव्हा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून त्यांच्या ज्ञानात वृद्धी करतो तेव्हा ते स्वतःसाठी' स्व' शोधण्याचा प्रयत्न करतील. बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे “अत दीप भव” अशीच शिकण्याची प्रक्रिया ही आत्मविश्वास, आत्मनिर्भरता निर्माण करते आणि नैसर्गिक सर्जनशील समस्या सोडवणे महत्त्वाचे ठरेल.

Sr. No Course Name Duration Eligibility Intake Year
01 बौद्धदर्शनाचा परिचय 30 hrs Any student enrolled in the college Arts, Comm. & sci 15 2019-20
02 गांधी विचारांचा परामर्श 30 hrs Any student enrolled in the college Arts, Comm. & sci 15 2019-20
03 औरिस्टॉअलचा तत्वज्ञानाचा परिचय 30 hrs Any student enrolled in the college Arts, Comm. & sci 15 2019-20
04 डॉ.बी.आर.आंबेडकरांचेधर्मचिंतन 30 hrs Any student enrolled in the college Arts, Comm. & sci 15 2022-23

Course No.1 :- The Philosophy of Buddism

Objectives of the course :

1)     बौद्ध ज्या वैचारिक बैठकीवर उभे आहे ती समजून घेणे
2)     प्रादेशिक आणि जागतिक समस्या सोडविण्यासाठी बौद्ध विचारांचा अंगीकार महत्त्वाचा
3)     बौद्ध धर्माचा इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे
4)     मानवाच्या दैनंदिन जीवनात बुद्ध विचारांची रुजवणूक करणे
5)     गौतम बुद्धांचा सात्विक विचार व तत्त्वज्ञान यांची समकालीन समाजात चर्चा करत त्यांच्या विचारांचे बीजारोपण करणे
6)     बौद्ध धर्मातील विविधतेचा एकात्मिक अभ्यास करणे

Opportunity :

जीवनाचा मार्ग म्हणून बौद्ध धर्म आत्मसात करून व मानवी जीवन समजून घेण्याचा मुक्तीचा मार्ग ज्ञानाकडे जाणारा बौद्ध दृष्टीकोण समकालीन समाजाला उपयोगाचा ठरेल.

Associated With :

Department of Philosophy

Fees :

Unpaid Course

Certificate Course :

प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विभागामार्फत दिले जाईल
Note: विद्यार्थ्यांची उपस्थिती ही 75 टक्के आवश्यक राहील.

Course Contents :

1)    बौद्ध संस्कृतीचा इतिहास.
2)    बौद्ध समाजाच्या त्रिपिटकांचा परिचय.
3)    बुद्ध धर्मातील दुःख संकल्पना.
4)    बुद्धांची पूर्नजन्म संकल्पना.
5)    बुद्ध धर्माचा अष्टांगिक मार्ग.
6)    बौद्ध धर्मातील संप्रदाय आणि त्यांचे मतभेद.
7)    बुद्धांचा विज्ञानवादी दृष्टिकोन आणि समकालीन समाजात बौद्ध तत्त्वज्ञानाचे महत्त्व आणि आवश्यकता.

Ref. Book’s:

1)    त्रिपिटक: सारसंग्रह, डॉ. राजेंद्र भरमे, आचार्य सूर्यभदंन्त भगत, सुधीर प्रकाशन, वर्धा
2)    भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुधीर प्रकाशन,वर्धा
3)    बौद्धधर्म-दर्शन, आचार्य नरेंद्र देव, मोतीलाल बनारसीदास प्रकाशन, भारत
4)    महात्मा बुद्ध की कहानिया, भरत लाल शर्मा, प्रभात प्रकाशन, दिल्ली

Course No.2 :- गांधी विचारांचा परामर्श

Objectives of the course :

1)     गांधीवादी मूल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित करणे
2)     गांधीवादी विचारांचा व्यवहारिक विभागाद्वारे मानवी मनोरे रक्तातील विकास घडवून आणण्यासाठी कार्य करणे
3)     प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गांधीवादी दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे आणि शांतता, पर्यावरण सुरक्षा, समानता आणि न्यायासाठी गांधी विचारांचा अवलंबन करणे
4)     गांधीवाद आणि त्यांच्या समकालीन प्रसंगीकतेची ओळख करून देणे.
5)     मा. गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथी विद्यार्थ्यांसोबत अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करणे

Opportunity :

   मा. गांधींचे बहु आयामी विचार आणि तत्त्वज्ञान आत्मविकास हात करून घेणे. आधुनिक समाजाच्या आव्हानावर, प्रश्नावर मार्ग शोधण्यासाठी गांधी विचार महत्त्वाचे ठरतील.
   मा. गांधींचे जीवन आणि तत्वज्ञान कोणाच्या सम्यक मार्गावर चालायचे हा शक्तिशाली मार्ग दाखवतो. अशा ज्ञानआत्मक संधी ही समाजातील प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे.

Associated With :

Department of Philosophy

Fees :

Unpaid Course

Certificate Course :

प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विभागामार्फत दिले जाईल
Note: विद्यार्थ्यांची उपस्थिती ही 75 टक्के आवश्यक राहील.

Course Contents :

Chapter -1     :
1. गांधी युगची पार्श्वभूमी , 2. विविध व्यक्तीमत्वांचा प्रभा
 
Chapter -2     :
मा. गांधीचा कर्मसिद्धांत
 
Chapter -3     :
मा. गांधीजीची स्व ची (स्वत:ची), देवाची आणि जगाची संकल्पना
 
Chapter -4     :
मा. गांधीजीची स्वातंत्र्य, बंधुता आणि सम्रतेची संकल्पना
 
Chapter -5     :
मा. गांधीजीचे धार्मिक शिक्षण, आरोग्य आणि स्वच्‍छतेचे लैगिक शिक्षण
 
Chapter -6     :
मा. गांधीजीचे सामाजिक विचार
 
Chapter -7     :
गांधीवादी तत्वज्ञानाचे तात्विक आधार
 
Chapter -8     :
मां गांधींजीची सत्याग्रह संकल्पना
 
Chapter -9     :
समकालीन समाजामधे गांधीविचारांचे महत्व आणि आवश्‍यकता
 
Ref. Book’s:

1)    सत्याग्रह प्रयोग, महात्मा गांधी, संकेत प्रकाशन, भारत
2)    महात्मा गांधी जीवन आणि कार्यकाळ, लुई किशर अनुवाद वि.रा. जोगळेकर
3)    गांधी भारत से पहले, रामचंद्र गुहा, हिंद जॉकेट नुक्स प्रकासन
4)    Mahatma Gandhi" The man and his Philosophy, महात्मा गांधी सृष्टी प्रकाशन
5)    Hind Swaraj, M.K. Gandhi, राजपाल आणि सन्स प्रकाशन, भारत

Course No.3 :- औरिस्टॉअलचा तत्वज्ञानाचा परिचय

Objectives of the course :

1)     मानवी जीवन सुखकर करण्यासाठी अरिस्टोटल सारख्या तत्त्ववेत्याच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार व्यवहारिक जीवनात कसा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करणे
2)     भारतीय व पाश्चात्य अशा दोन्ही ज्ञानक्षेत्राचा क्षेत्राच्या अभ्यास व्हावा म्हणून विषयाची निवड करण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची वृत्ती करता येईल
3)     पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणे

Opportunity :

    पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहासाचे आधुनिक महत्त्व आणि आणि प्रसंगीकरता ही. आपल्या काळातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी हा असे तत्त्वज्ञान हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरेल.
    या अभ्यासक्रमातून पाश्चात्य ज्ञानाची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल.

Associated With :

Department of Philosophy

Fees :

Unpaid Course

Certificate Course :

प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विभागामार्फत दिले जाईल
Note: विद्यार्थ्यांची उपस्थिती ही 75 टक्के आवश्यक राहील.

Course Contents :

1)    अरिस्टोटल यांचे जीवन चरित्र आणि परिचय.
2)    अरिस्टोटल यांच्य तत्व मीमाशेंची माशांची संकल्पना
3)     अरिस्टोटलची कारण संकल्पना
4)    मन आणि अरिस्टोटल यांचा क्रियांचा सिद्धांत
5)    ईश्वराची संकल्प
6)     अरटलचीचे नीतिशास्त्र

Reference Book:

1)    The Philosophy of Aristotle, susunne Boezies, penguin putnamine.
2)    अरस्तू-सुकेश कुमार, प्रकाशन ज्ञानगंगा, दिल्लीर
3)    जी. व्ही. तळपुळे
4)    Aristotle : on the Heavens. Aristotle Anuwad J.T. Stocks Forgotton Books Publication

Course No.4 :- औरिस्टॉअलचा तत्वज्ञानाचा परिचय