अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम मराठी विभाग


 
अ.क्र. कोर्स चे नाव कालावधी पात्रता वि. संख्या तासिका
01 मराठी भाषिक उपयोजन कौशल्य 2019-20 10+2 15 30
02 मराठी लोकवाङमयातील लोकपरंपरांचा अभ्यास 2020-21 10+2 15 30
03 नांदेड जिल्हयातील बोलींचा अभ्यास 2021-22 10+2 15 30
04 मुद्रितशोधन आणि प्रमाण मराठी लेखन 2022-23 10+2 15 30

1) मराठी भाषिक उपयोजन कौशल्य

 

उद्दिष्टे :

 

1)    मराठी भाषा व तिच्या उपयोजपाची सजग जाण करून देणे
2)    व्य‍क्तिमत्व विकासासाठी भाषेची उपयोजनाचे महत्व दग्गोचर करणे
3)    विविध प्रकारची भाषिक उपयोजने यांचा परिचय करून देणे
4)    विद्दार्थ्याच्या भाषिक क्षमतांचा विकास करणे
5)    मराठी भाषिक कौशल्य विकसीत करणे
6)     मराठी भाषेचे कैाशल्ये विकसीत करणे

 

संधी :

 

1)     वतप्रत्र विभागात संधी
2)     दूर चित्रवाणी संधी
3)     विविध कंपन्या उद्योग व्यवसायात संधी

 

शुल्क ( Fees ) :

 

अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी निशुल्क प्रवेश.

 

अभ्यासघटक :

 

1)     कार्यालयीन पत्रव्यवहार
2)     व्रत्तपत्रातील बातमी लेखन
3)     प्रसारमाध्यमांतील जाहिरात लेखन
4)     इतिव्रत्त लेखन
5)     टिपणी लेखन

 

संदर्भ ग्रथं :

 

1)    साहित्यगाथा भाग 1- डॉ. अजय टेंगसे / डॉ. मा.मा. जाधव
2)    साहित्यगाथा भाग 2- डॉ. अजय टेंगसे / डॉ. मा.मा. जाधव
3)    साहित्य धारा भाग -1 डॉ. मा.मा. जाधव
4)    साहित्य जागर भाग -2 डॉ. मा.मा. जाधव / डॉ. जयद्रय जाधव / डॉ. यशपाल भिंगे
5)    अपयोजित मराठी - प्रा. माधव वसवंते




2) मराठी लोकवाङमयातील लोकपरंपरांचा अभ्यास

 

उद्दिष्टे :

 

1)     वाङमयीन व भाषिक आकलन क्षमता वाढवणे
2)     अध्ययन सुलभता निर्माण करणे
3)     लोकसंस्कृतीचे स्वरूप समजूण घेणे
4)     अभिरूची विकसीत करणे
5)     लोकपरंपरांचा परिचय घडवीणे

 

संधी :

 

1)     जाहिरातक्षेत्रात संधी
2)     दुरदर्शन मालीकांमध्ये संधी
3)     लोककला विदृापीठात संधी
4)     लोकनाटय सादरीकरणात संधी
5)     साहित्य संस्कृती मंडळात संधी

 

शुल्क ( Fees ) :

 

अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी निशुल्क प्रवेश.

 

अभ्यासघटक :

 

1)     लोकवाङमय संकल्पना व स्वरूप
2)     लोककथा
3)     लोकगीत
4)     ओवी, उखाणे,म्हणी व वाक्यप्रचार
5)     लोकसमजुती, लोकोक्ती, लोगभ्रम,प्रथा

 

संदर्भ ग्रथं :

 

1)    लोकसंस्कृतीचे उपासक - श. चि. ढेरे
2)    लोकसाहित्याचे अंत:प्रवाह - प्रभाकर मांडे
3)    कृषी संस्कृतीमधील लोकवाडमय - प्रो.डॉ. पंडित शिंदे
4)    लोकसंस्कृतीची रंग रूपे - अरुणा ढेरे
5)    लोकरंग भूमी- प्रभाकर मांडे
6)    लोकवाडमय रूप स्वरूप - शरद व्यवहारे




3) नांदेड जिल्हयातील बोलींचा अभ्यास

 

उद्दिष्टे :

 

1)     भाषा आणि बोलीचे स्वरूप समजून घेणे
2)     नांदेड जिल्ह्यातील बोलीभाषेकचे स्वरूप समजून घेणे
3)     नांदेड जिल्ह्यातील भाषा, बोली आणि समाजाचा परस्पर संबंध अभ्यासणे
4)     नांदेड जिल्ह्यातील बोलीचे समाजातील बदलते स्थान समजून घेणे
5)     नांदेड जिल्ह्यातील बोलीवरील संकटांचा अभ्यास करणे

 

संधी :

 

1)     शासनाच्या बोली संवर्धन विभागात संधी
2)     बोली कोशाच्या संकलनात संधी
3)     बोली साहित्य परिषदेवर संधी
4)     दूरदर्शन क्षेत्रात संधी
5)     वृत्तपत्रीस लेखनात संधी

 

शुल्क ( Fees ) :

 

अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी निशुल्क प्रवेश.

 

अभ्यासघटक :

 

1)     भाषा आणि बोली संकल्पना व स्वरूप
2)     नांदेड जिल्ह्यातील बोलीभाषेचे स्वरूप वैशिष्टे
3)     भाषा , बोली आणि समाज परस्पर संबंध
4)     नांदेड जिल्ह्यातील बोलींचे समाजातील बदलते स्थान
5)     नांदेड जिल्ह्यातील बोलीवरील अभ्यासाचे महत्व
6)     नांदेड जिल्ह्यातील बोलीवरील संकटे
7)     नांदेड जिल्ह्यातील बोलीतील साहित्य व तिचे सामाजिक व सांस्कृतीक संदर्भ

 

संदर्भ ग्रथं :

 

1)     सिमावर्ती भागातील बोली - विठ्ठल जंबाले
2)     बोली त्रैमासिक - विठ्ठल वाघ
3)     विविध बोलींचा अभ्यास - शिवाजी अंबुलगेकर
4)     बोलींचे संकलन - केशव खटींग
5)     आदिवासी बोली - वैजनाथ अमुलवाड




4) मुद्रितशोधन आणि प्रमाण मराठी लेखन

 

उद्दिष्टे :

 

1)     भाषा म्हणजे काय ते सांगणे
2)     प्रमाण मराठी भाषा म्हणजे काय ?
3)     लेखनविषयक नियमांचा परिचय करून देणे
4)     मुद्रितशोधनाचे स्वरूप सांगणे.
5)     मुद्रितशोधनाची आवश्यकता स्पष्ट करणे.
6)     मुद्रितशोधकाची गुणवैशिष्ट्य सांगणे.

 

नोकरी व व्यवसायाच्या संधी. :

 

1)     विविध वर्तमानपत्रात संधी
2)     विविध आकाशवाणी केंद्रात संधी
3)     दुरदर्शन व इतर वृत्तवाहिन्यावर संघी
4)     प्रकाशनाच्या संधी.
5)     मुद्रितशोधक म्हणून व्यवसाय करण्याच्या संघी

 

शुल्क ( Fees ) :

 

अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी निशुल्क प्रवेश.

 

अभ्यासघटक :

 

1)     भाषा म्हणजे काय ?.
2)     प्रमाण मराठी भाषा
3)     लेखनविषयक नियम
4)     मुद्रितशोधन म्हणजे काय ?
5)     नमुद्रितशोधनाची आवश्यकता
6)     मुद्रितशोधनाचे महत्व व गुणवैशिष्टे
7)     मुद्रितशोधन करताना घ्यावयाची काळजी.

 

संदर्भ ग्रथं :

 

1)     मराठी लेखन मार्गदर्शिका - यास्मिन शेख.
2)     मराठी शुद्धलेखन प्रदिप - अरुण फडके
3)     मुद्रितशोधन भाग - १ आणि भाग -2 - श्री धायगुडे
4)     व्यावहारिक उपयोजित मराठी - सं. संदीप सांगळे
5)     मराठी भाषिक कौशल्ये विकास - संपा डॉ. पृथ्वीराज तौर